Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आपल्या मुलांना व परिवाराला सुरक्षित ठेवा

Father & Son

इंटरनेट हे मुलांचे एक उत्कृष्ट साधन आहे. त्यावर ती अभ्यासासाठी मदत मिळवू शकतात, ईमेल, इन्स्टंट मेसेजिंग (आयएम) आणि सामाजिक नेटवर्किंग संकेतस्थळांद्वारे मित्रमैत्रिणींना भेटू त्यांच्याशी संपर्क साधू शकतात, आणि मजा करण्याचे सकारात्मक मार्ग शोधू शकतात.

पण इंटरनेटवर मुलांसाठी अनेक धोकेही असू शकतात, जसे अयोग्य गोष्टींशी संपर्क, धमक्या, लैंगिक अपपवृत्ती आणि अमली पदार्थ विक्रेतेसुद्धा.

आपल्या मुलांना या गोष्टींपासून सुरक्षित ठेवा:

          अश्लील छायाचित्रे आणि लैंगिक अपप्रवृत्ती

          संगणकाद्वारे धमक्या देणे, लपतछपत पाठलाग करणे आणि त्रास देणे

          औषधांची ऑनलाईन खरेदी

          इतर अयोग्य गोष्टी

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation