Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आपली ओळख सुरक्षित ठेवा

Couple using a laptop

आपली ओळख सुरक्षित ठेवा

जेव्हा कोणी तरी आपली व्यक्तिगत माहिती2 चोरुन तिचा वापर करुन आपणच असल्याचा भास निर्माण करतात, तेव्हा त्याला ओळखीची चोरी1 (गैरवापर) म्हणतात. ही व्यक्ती आपल्या क्रेडिट कार्डवर खरेदी करु शकते, आपल्या बॅंक खात्यामधून पैसे काढू शकते, आणि आपले नाव किंवा सामाजिक सुरक्षा क्रमांकही वापरुन नवीन बॅंक खाती उघडू शकते.

ओळखीची चोरी होण्याला प्रतिबंध करा:

           व्यक्तिगत माहिती इतरांना देऊ नका

           आपल्या क्रेडिट रिपोर्ट क्रेडिट कार्डावर लक्ष ठेवा

           फक्त विश्वासार्ह संकेतस्थळांवरच खरेदी करा

           माहित नसलेल्या स्त्रोतांकडून आलेल्या ईमेलला जोडलेल्या अटॅचमेंट्स उघडू नका

           सार्वजनिक ठिकाणी इंटरनेटचा वापर करणे

           आपल्या संगणकाचे रक्षण करण्यासाठी बीहाईव्हचे नियम पाळा.

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation