Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आपला संगणक सुरक्षित ठेवा

Keyboard Lock

इंटरनेट वापरणार्या अनेक लोकांच्या लक्षात येत नाही की त्यांनी त्यांचे संगणक सुरक्षित1 करण्याची गरज आहे. पण आपला घरचा संगणक हे ऑनलाईन गुन्हेगारांसाठी फारच लोकप्रिय असे लक्ष्य आहे, ते आपल्या संगणकावर व्हायरस आणू शकतात, आपल्या मुलांचा पाठलाग करु शकतात, किंवा अगदी आपल्या ओळखीची चोरीही करु शकतात.

आपण आपला संगणक सुरक्षित ठेवण्याचे हे काही सोपे मार्ग:

             ऍंटि-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा

             टाकाऊ मेल उघडू नका

             फायरवॉल स्थापित करा

             एक मजबूत पासवर्ड तयार करा

             फक्त विश्वासू स्त्रोतांमधूनच माहिती डाऊनलोड करा

4.5
सरासरी 4.5 (2 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation