Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

लेखापरीक्षणाचे महत्व

सहकारी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण केल्याने संस्थेचे कामकाज योग्य आणि नियमित राहण्यास मदत होते. 

Ω सहकारी गृहनिर्माण संस्थेची लेखापुस्तके वेळच्या वेळी तपासली गेल्याने संस्था ती पूर्ण करते.

Ω संस्थेचे व्यवहार आणि आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यास महत्व होते.

Ω व्यवहार करताना दोष किंवा चुका झाल्यास त्यांना आळा घालता येतो.

Ω लेखापरीक्षण वेळोवेळी केल्याने संस्था कार्यरत राहते.

Ω सहकारी गृहनिर्माण संस्थेचे व्यवस्थित राहण्यासाठी संचालक मंडळ आणि सभासद तत्पर राहतात. संस्थेची प्रगती होण्यासाठी योग्य पावले उचलली जातात.

Ω कायद्याने ठेवाव्या लागणाऱ्या नोंदी (रेकॉर्ड), विकासात्मक कामे, सभासदांचे प्रश्न, तक्रारी यांचे नियमानुसार मार्गदर्शन मिळते. 

Ω महत्वाचे निर्णय, आवश्यक कामे, अत्यावश्यक सेवा यांसाठी लेखापरीक्षण अहवाल महत्वाचा ठरतो.  

Ω सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या कामात गुणात्मक सुधारणा होण्यास मदत होते.

    

- मनिषा राऊत 
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

 

 

 

 

 

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation