Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गृहनिर्माण लेखापरीक्षणासाठीची कागदपत्रे

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या लेखापरीक्षणाच्या नोंदणीसाठी वेगवेगळ्या प्रकारची  कागदपत्रे आवश्यक असतात. 

Ω नमुना ‘आय’ सभासद नोंदवही 

Ω नमुना ‘जे’ सभासद यादी 

Ω भागभांडवल (शेअर्स) नोंदवही

Ω नामनिर्देशन (नॉमिनेशन) नोंदवही 

Ω गुंतवणूक  नोंदवही

Ω निक्षेप निधी नोंदवही

Ω मालमत्ता नोंदवही

Ω रोजकीर्द 

Ω साधी खतावणी (खर्च)

Ω खाजगी खतावणी (वैयक्तिक)

Ω खर्चाची फाईल 

Ω मासिक सेवाशुल्क पावती आणि बिल पुस्तक 

Ω पासबुक 

Ω सर्वसाधारण सभेची इतिवृत्ते नोंदवही

Ω व्यवस्थापक समिती सभेची इतिवृत्त नोंदवही

संस्थेला विविध प्रकारचे रजिस्टर्स नियमित खर्चाच्या नोंदीसाठी लागतात.   

 

- मनिषा राऊत 
शासकीय प्रमाणित लेखापरीक्षक
संपर्क – ९२६०५३१३९७/९३२५५४०६९१ 
इ मेल – manisharaaut@gmail.com      

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation