Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया

कंपनी सेक्रेटरी
सौजन्य -in.skillpages.com

द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया (आय.सी.एस.आय.) ही संस्था राष्ट्रीय स्तरावर कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रम राबविते. भारताच्या वेगवेगळ्या प्रमुख शहरात संस्थेच्या शाखा आहेत. दिल्ली येथे आय.सी.एस.आय.चे प्रधान कार्यालय आहे.  

भारतात द इन्स्टिटय़ूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडियाच्या शाखा विविध ठिकाणी आहेत. 

● पूर्व विभाग- http://www.icsi.edu/webmodules/contactus/east.htm

● पश्चिम विभाग -  http://www.icsi.edu/webmodules/contactus/west.htm

● दक्षिण विभाग - http://www.icsi.edu/webmodules/contactus/south.htm

● उत्तर विभाग - http://www.icsi.edu/webmodules/contactus/north.htm


अधिक माहितीसाठी संपर्क - http://www.icsi.edu/


- प्रा. गजानन नेरकर
कंपनी सेक्रेटरी
संचालक – सक्सेस प्रोफेशनल अॅकॅडमी,
करीअर मार्गदर्शक 
संपर्क – ९८९०६६६७६५
इ मेल - 
gajanannerkar@gmail.com

       

 

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation