Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

सी.एस.साठी विशेष कौशल्ये

विशेष कौशल्ये
सौजन्य -www.ndtv.com

कंपनी सेक्रेटरी (सी.एस.) यासंबधीची शैक्षणिक अर्हता पूर्ण करण्यासोबतच काही विशेष कौशल्ये संबधित व्यक्तीमध्ये असणे आवश्यक असते. त्यामुळे कार्यतत्परता वाढण्यास मदत  होते. 

● नेतृत्वगुण

● उत्तम व्यवस्थापक 

● कायदेविषयक अभ्यासू     

संवादकौशल्य 

● विनयशील 

● नम्र 

● मेहनती 

● व्यवहारी 

● निर्णयक्षम

कंपनी सेक्रेटरी हा कामाच्या अनुभवावरून वेगवेगळी कौशल्ये आत्मसात करतो. त्याची व्यावसायिक कौशल्ये त्याने केलेल्या कामावरून आणि स्नेहपूर्ण संबंधातून दिसते. 


- प्रा. गजानन नेरकर
कंपनी सेक्रेटरी
संचालक – सक्सेस प्रोफेशनल अॅकॅडमी,
करीअर मार्गदर्शक 
संपर्क – ९८९०६६६७६५
इ मेल - 
gajanannerkar@gmail.com

 

5
सरासरी 5 (1 vote)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation