Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

फॉर्म १६ए

फॉर्म १६ए
सौजन्य -taxmantra.com

ज्या व्यक्तींना मानधन स्वरुपात उत्पन्न मिळते, अशांसाठी फॉर्म १६ए ची तरतूद आयकर विभागाने केली आहे.  

● फॉर्म  १६ए ज्या उत्पन्नावर उपलब्ध होतो, ते खालीलप्रमाणे -

१. शेअरवरील लाभांश (सिक्युरिटी डीविडंट) मिळालेले व्याज हे फॉर्म १६ए च्या अंतर्गत  करपात्र ठरते. (आयकर विभागाच्या नियमानुसार)

२. सोडत किंवा लॉटरीद्वारे जिंकून मिळालेली रक्कम ही फॉर्म  १६ए मध्ये सामाविष्ट आहे.

३. घोड्यांच्या शर्यतीवर जिंकलेल्या बक्षिसाची रक्कम करपात्र असते.

४. सोडतीचे तिकीट विकून मिळालेली रक्कम.

५. प्रोफेशनल आणि तांत्रिक सेवा ही शुल्क आकारून पुरवली जाते, ते फॉर्म १६ए मध्ये सामाविष्ट असते.

६. ठेकेदारांचा पगार हा फॉर्म  १६ए मध्ये मोडते. 


- महेश मोरे 
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -  www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation