Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर भरण्याचा फायदा

आयकर भरण्याचा फायदा
सौजन्य - www.financenewspro.com

ज्या व्यक्ती, संस्था आणि कंपन्या उत्पन्नाची माहिती नियमित आयकर विभागाला देतात, अशांना आयकर खाते काही प्रमाणात सवलत देते. त्यांना आयकर विभागाकडून फायदे मिळतात. 

● आयकर भरल्याने करदात्याला त्याच्या वार्षिक उत्पन्नाची पुर्तता करता येते.

● सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आयकर भरून आपण देशाच्या उन्नतीला हातभार लावण्याचा प्रयत्न करत असतो.

● आयकर भरल्याने करदात्याला त्याच्या चालू आर्थिक वर्षाचा टीडीएस प्रमाणपत्र (TDS CERTIFICATE) मिळत असतो.

● फॉर्म १६ वेतन धारक आणि फॉर्म १६ ए हा विना वेतन (कंत्राटी) धारकास उपलब्ध होतो. या दोन्ही दाखल्यांचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होत जातो. 

● गृह कर्ज, वाहन कर्ज, व्यावसायिक कर्ज, व्यक्तिगत कर्ज, आदी गोष्टींसाठी इन्कम टॅक्स  रिटर्न्स फाइल महत्वाची ठरते.  

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल – 
mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -   
 www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation