Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

आयकर खात्याचे काम

आयकर खात्याचे काम

आयकर खात्यातून जमा झालेला निधी सरकारी स्तरावर वेगवेगळ्या पायाभूत सुविधांवर  खर्च केला जातो.  करातून जमा केलेला निधी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य, इ. बाबींसाठी उपयोगात आणला जातो. शासकीय स्तरावर लोकोपयोगी धोरण, योजना, विकास कार्यक्रम   आखून त्याची अंमलबजावणी केली जाते. या उपक्रमांचा उपयोग सर्व लोकांसाठी केला जातो. 

आयकर खात्याचे महत्वाचे काम हे करदात्याकडून कर स्वरूपात निधी गोळा करणे हे आहे.  करामधून जमा झालेल्या निधीचा वापर पुढील वर्षाचे धोरण आखणे आणि त्यावर अंमलबजावणी करण्यासाठी होतो. 

 

- महेश मोरे
अकाउंटंट 
प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
मुंबई – ४०० ०२४
इ मेल –
 mahesh.more@pif.org.in
वेबसाईट -   www.pif.org.in

 
0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation