Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

मुलाखती

स्थानिकांची सांस्कृतिक ओळख सर्व परिचित असली, तरी येथील लोकांची व्यक्तिमत्व म्हणजे एक गुढ रहस्य आहे. विविध क्षेत्रात आंतरराष्ट्रीय झेंडा फडकावणाऱ्या माणसांच्या अंतरंगात जेव्हा आपण डोकावतो. तेव्हा त्यांचे अनेक पैलू आपणास पहायला मिळतात. हाच धागा पकडून नवनवीन गोष्टी विषयी माहिती जाणून घेण्याचा हातखंडा आम्ही पहिला. मुलाखतीद्वारे घेतलेला मागोवा आम्हाला भावला...!  

4
सरासरी 4 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation