Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

कंपनी सेक्रेटरी (सी.एस.)

कंपनी सेक्रेटरी (सी.एस.)
सौजन्य -interviewpenguin.com

कंपनी सेक्रेटरी हा व्यावसायिक अभ्यासक्रम आय.सी.एस.आय. द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडीया ( ICSI - INSTITUTE OF COMPANY  SECRETARIES OF INDIA ) तर्फे घेण्यात येतो. १२ वी नंतर हा अभ्यासक्रम शिकता येतो. वयाची अट १७ वर्ष पूर्ण असते. कोणत्याही शाखेतील पदवीधर या परीक्षेस पात्र असतो.

 •  तीन अभ्यासक्रम प्रोग्राम :

फाउंडेशन प्रोग्राम  (FOUNDATION PROGRAMME)

सी.एस.ची प्राथमिक पातळी ही आहे. यासाठी ८ महिने आधी नोंदणी करावी लागते. यामध्ये विस्तृत स्वरूपाचे पश्न असतात. ५०% गुण घेऊन उत्तीर्ण होणे गरजेचे असते. नोंदणी केल्यापासून तीन वर्षाच्या आत ही पातळी पार करावी लागते. 

फाउंडेशन प्रोग्राममध्ये चार विषय असतात.

 • इंग्लिश अॅन्ड बिझनेस कम्युनिकेशन(ENGLISH & BUSINESS COMMUNICATION)
 • इकॉनॉमिक्स अॅन्ड स्टेटेसटीक (ECONOMICS & STATISTICS)
 • फायनान्शियल अकाउंटीग (FINANCIAL ACCOUNTING)
 • एलिमेंट ऑफ बिझनेस लॉ  अन्ड मेनेजमेंट (ELEMENTS OF BUSINESS LAW &   MANAGEMENT)

एक्सिक्युटीव्ह प्रोग्राम (EXECUTIVE PROGRAMME )
या प्रोग्रामचा कालावधी  एक वर्षाचा असतो. नोंदणी केल्यापासून पाच  वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. यात दोन विभाग असतात. प्रत्येक गट ५०% गुणांनी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

पहिला गट

 • जनरल अॅन्ड कमर्शियल लॉ (GENERAL & COMMERCIAL LAWS)
 • कंपनी अकाउंट (COMPANY ACCOUNTS) 
 • कॉस्ट अॅन्डमेनेजमेंट अकाउंटीग (COST & MANAGEMENT ACCOUNTING)
 • टॅक्स लॉ (TAX LAWS)

दुसरा गट 

 • कंपनी लॉ (COMPANY LAWS)
 • इकॉनोमिक अॅन्ड लेबर लॉ (ECONOMIC & LABOUR LAWS)
 • सिक्युरिटी लॉ कमप्लायन्स (SECURITIES LAWS COMPLIANCES)

 

प्रोफेशनल प्रोग्राम (PROFESSIONAL PROGRAMME )ही अंतिम पातळी आहे. यासाठी परीक्षेच्या १ वर्ष आधी नोंदणी करावी लागते. अभ्यासक्रमासाठी नोंदणी केल्यापासून पाच वर्षात ही पातळी पार करावी लागते. यामध्ये चार  विभाग  असतात.

पहिला गट  

 • कंपनी सेक्रेटरीयल प्रॅक्टिस ड्राफ्टिंग (COMPANY SECRETARIAL PRACTICE DRAFTING) 
 • अपिरीयन्स अॅन्ड प्लेडीग्ज (APPEARANCES & PLEADINGS) 

दुसरा गट 

 • फायनान्शियल, ट्रेजरी अॅन्ड फ़ॉरेक्स मेनेजमेंट (FINANCIAL,TREASURY & FOREX MANAGEMENT)
 • कॉर्पोरेट रिस्ट्रक्चरिंग अॅन्ड इन्सोलवन्सी (CORPORATE RESTRUCTURING & INSOLVENCY )

तिसरा गट 

 •  स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट (STRATEGIC MANAGEMENT)                                             
 • अलायन्स अॅन्ड इंटरनेशनल ट्रेड (ALLIANCES & INTERNATIONAL TRADE).
 • अॅडवान्स टॅक्स लॉ अॅन्ड प्रॅक्टीस् (ADVANCE TAX LAWS & PRACTICES).

चौथा गट  

 • ड्यू डिलीजंस अॅन्ड कॉर्पोरेट कमप्लायन्स मॅनेजमेंट ( DUE DILIGENCE & CORPORATE COMPLIANCE MANAGEMENT)
 • गव्हर्नन्स, बिझनेस इथिक्स अॅन्ड ससटेनेब्लीटी (GOVERNANCE, BUSINESS ETHICS & SUSTAINABILITY)
 • प्रात्यक्षिक अनुभव १५ महिने घ्यावा लागतो. शेवटच्या पातळी वर असतानाही हा अनुभव घरत येतो.

 

- श्रेया अयाचित

4.214285
सरासरी 4.2 (14 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation