Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

करदात्यासाठीचे फॉर्म

करदात्यासाठीचे फॉर्म
सौजन्य - www.pankajbatra.com

जी व्यक्ती करपात्र असते, अशांना आयकर भरणे बंधनकारक आहे. त्यासाठी आयकर विभागाने उत्पन्नावरील कर मर्यादा ठरवून दिलेली आहे. आयकर भरताना महत्वाची कागदपत्रे म्हणजे फॉर्म १६ आणि फॉर्म १६ए.

● फॉर्म १६   

● फॉर्म १६ए 

परंतु फाईल रिटर्न करण्याआधी फॉर्म १६ बरोबर असणे  तितकेच महत्वाचे आहे.

जर का तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये कार्यरत आहात तर तुम्हाला फॉर्म १६ए करपात्र फॉर्म दिला जो तुमच्या मानधनावरील करपत्रक म्हणून ओळखला जातो (वेतनविरहीत)

फॉर्म १६ आणि फॉर्म १६ए हा करपत्रक तुम्हाला तुमच्या वेतन तसेच मानधनावरील कर आयकर विभागात  भरले असल्याची खात्री करून देते. जर का तुमचे करपात्र उत्पन्न कमी असेल तर तुम्हाला आयकर रिटर्न करण्याची आवश्यकता नसते. 

या लेखामध्ये आम्ही तुम्हाला फॉर्म १६ आणि फॉर्म १६ए म्हणजे काय, अर्ज करताना घ्यावयाची काळजी, फॉर्म १६ आणि फॉर्म १६ए कोठून मिळेल, इ. माहिती देणार आहोत. त्यासाठी डाव्या बाजूवरील लिंक्सवर क्लिक करा. 


- महेश मोरे 
  अकाउंटंट
  प्रथम इन्फोटेक फाउंडेशन,
  पत्ता – ७८/ए,कामगार नगर,
  एस.जी.बर्वे मार्ग, कुर्ला (पूर्व)
  मुंबई – ४०० ०२४
  इ मेल – mahesh.more@pif.org.in
  वेबसाईट -  www.pif.org.in

 

0
No votes yet
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation