Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

शासकीय कर

शासकीय कर
सौजन्य: www.topnews.in

आपल्याला अनेक स्तरांवर विविध प्रकारे कर (टॅक्स) भरावा लागतो. वस्तू आणि सेवा करांमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर यांचा समावेश होतो. प्रत्यक्ष करामध्ये आयकर, संपत्ती कर, ई. कर जे केंद्र शासनाकडून आकारले व गोळा केले जातात. अप्रत्यक्ष करामध्ये उत्पादन शुल्क, सीमा शुल्क, केंद्रीय विक्री कर, वॅट, विक्री कर,व्यवसाय कर असे अनेक राज्य शासनाकडून आकारले जाऊन गोळा केले जातात. काही कर हे केंद्र शासनाकडून आकारले जातात आणि राज्य शासनाकडून गोळा केले जातात. 

राज्य पातळीवर आकारले जाणारे कर

 • वॅट/विक्री कर (Value Added Tax)
 • करमणूक कर 
 • लक्झरी कर 
 • लॉटरी कर
 • एन्ट्री कर 

केंद्र पातळीवर आकारले जाणारे कर

 • सेंट्रल अबकारी कर 
 • अतिरिक्त अबकारी कर 
 • औषधांवरील कर 
 • सर्व्हिस कर 
 • अतिरिक्त कस्टम ड्युटी 
 • सर्व प्रकारचे अधिभार

वस्तू आणि सेवा या करांमुळे व्यावसायिक सवलती मिळण्यास मदत होते आणि सरकारी उत्पन्नात वाढ होते. सर्व प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या उत्पन्नामुळे पायाभूत सेवा मिळतात. - विनित मासावकर.

3.2
सरासरी 3.2 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation