Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गुंतवणूकीचे प्रकार

गुंतवणूकीचे प्रकार
सौजन्य -www.edb.gov.sg

चला हीच वेळ आहे, गुंतवणूकीला सुरुवात करण्याची ! गुंतवणूकीचे खूप मार्ग असून ती विविध प्रकारात करता येते.

१. म्युच्युअल फंड

२. शेअर मार्केट आणि वस्तू बाजार  

३. सोने आणि चांदी

४. जमीन खरेदी आणि घर विकत घेणे.

५. सरकारी आणि खाजगी बाँड, इ.

अशा वैविध्यपूर्ण प्रकारांमध्ये लघु,मध्यम आणि दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली जाते.  

 

1.333335
सरासरी 1.3 (3 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation