Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

गुंतवणूक

बचत ही लहान कालावधीसाठी असते तर गुंतवणूक ही मोठया कालावधीसाठी असते.पैसे कमावण्यासाठी दूरदृष्टीने केलेली योजना म्हणजे गुंतवणूक. भविष्यासाठी तरतूद असलेला खर्च म्हणजे गुंतवणूक.गुंतवणूकीची आवश्यकता काय? तुमच्या आर्थिक योजनेची ही सर्वात मोठी योजना असेल. भविष्यात कराव्या लागणा-या घर, शिक्षण अशा मोठया खर्चांसाठी केलेली ही तरतूद असते.

या भागात तुम्हाला कळेल की ...

  • बचत आणि गुंतवणूक यातील फरक
  • तुमच्यासाठी असलेली योग्य गुंतवणूक
  • गुंतवणूकीतील धोके आणि फायदे.
  • गुंतवणुकीसाठी स्वतःचा पोर्ट-फोलिओ कसा तयार कराल?
3
सरासरी 3 (4 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation