Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

बचतीची आवश्यकता

बचत म्हणजे खरेदीसाठी केलेली लहान योजना, अचानक उद्भवणा-या प्रसंगासाठी, उसनवारी न करता खरेदी करण्यासाठी आणि इतर खर्चासाठी केलेली आर्थिक तरतूद.

बचत

अल्प बचत
यामध्ये पैसे बचत करण्याची सुरुवात झाल्या पासून ते पहिला खर्च करेपर्यंत ६ ते २४ महिन्यांचा काळ जातो.

खर्चावर निर्बंध
पैशालाच तुमच्या पासून दूर ठेवले जाते. आता ते दूर असले तरी नंतर ते तुमच्याकडेच येणार.

सुरक्षितता देते
बँकेत पैसे बचत करून ठेवणं हे गादीखाली किंवा फ्रिजर मध्ये पैसे लपवून ठेवण्यापेक्षा कैक पटीने चांगले.

बचत का आवश्यक आहे
गरजेच्या वेळेसाठी अधिक पैसे आपल्याकडे आहेत ही भावना डोकं शांत ठेवते आणि उसनवारी न करता खर्च करण्याची क्षमता देते म्हणून बचत आवश्यक आहे.आता बचतीची सुरुवात करा.जरी तुम्हाला वाटलं की तुम्हाला हे जमणार नाही तरी.जरी याचा आवक लहान असली तरी 

3.8
सरासरी 3.8 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation