Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

बँकिंग

बँकिंग
सौजन्य -www.livemint.com

 बँक खाते असण्याची आवश्यकता नाही असं कदाचित तुम्हाला वाटत असेल. पण बँक खाते असण्याचे किंवा बचत आणि सहकारी पतसंस्था यामध्ये खाते असण्याचे इतर अनेक फायदे आहेत.

 • तुमच्या आर्थिक स्थितीचा अंदाज बँकेच्या खात्यावरून लक्षात येतो.
 • तुमचे पैसे योग्य रीतीने बचत केले जातात.
 • तुमचे बँकेसोबत चांगले संबंध तयार होतात व गाडी, घर किंवा शिक्षणासाठी हव्या असलेल्या पैशांची सहज सोय होते.

बचत आणि सहकारी पत संस्थेमध्ये (पतपेढीमध्ये) गुंतवणूक केली की तुमचे पैसे कुठे गुंतवले जात आहेत यावर तुम्ही स्वत:चं लक्ष देऊ शकता व ते पैसे सर्वस्वी तुमच्या मालकीचे असतात.

तुम्ही हे करता का

 • तुमचे सगळे पैसे गरज लागेपर्यंत खिशात, पाकिटात किंवा कापटात ठेवता का?
 • गरज भासल्यास सावकाराकडून पैसे घेता का?
 • तुमची बिलं वेळेअभावी फेडू शकत नाही का?
 • नातेवाईकांना किंवा मित्रांना पोस्टल ऑर्डर किंवा अशाच पद्धतीने पैसे पाठवता का ?

वरील पैकी एकाही प्रश्नाचं उत्तरं होय असेल तर तुम्ही तुमचा पैसा जतन करू शकता.

एक बँक खाते उघडा. तुमच्यासाठी फायद्याच्या असलेल्या योजनेत पैसे गुंतवा.

 • तुमचे चेक सरळ तुमच्या खात्यावर किंवा सहकारी पत संस्था  खात्यावर जमा होतात का? बरेचसे नोकरदार पैसे हे अशा प्रकारे डिपॉझीट करतात किंवा इलेक्ट्रोनिक ट्रान्स्फर करतात.
 • तुम्हाला गरज असे पर्यंत पैसे बँकेत ठेवा.  
 • पैसे काढण्यासाठी बँकेत किंवा सहकारी पत संस्था यामध्ये स्वत: जा किंवा एटीएम मधून पैसे काढा.
 • बिल चेकने किंवा ऑनलाईन भरा.

आता कर्ज देणा-या सावकारांना टाळा.

4
सरासरी 4 (5 votes)
तुमचे रेटिंग
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation