Skip to Secondary Navigation Skip to Main Content

Current Domain

Mumbaiबदल

या विभागात

कंत्राटी पद्धतीची शेती

कंत्राटी पद्धतीची शेती

 कंत्राटी पद्धतीच्या शेतीमध्ये ठराविक पिके घेतली जात असून ठराविक कालमर्यादेपर्यंत शेती ही केली जाते. 

0
No votes yet
तुमचे रेटिंग

कंत्राटी पद्धतीची शेती ही बहुधा फळशेती संदर्भात केली जाते. जिथे मोहोर आल्यानंतर फळबागेची किंमत ठरविली जाते. ही किंमत वर्षभरात येणाऱ्या फळांची असते. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसाना करिता बागेचे मालक जबाबदार नसतात. बऱ्याच वेळेला अश्या कंत्राटामध्ये पैशासोबत काही फळांची देखील मागणी केली जाते.

-निलेश ठाकुर.

»
© कॉपीराईट 2001 - 2017 One Global Economy Corporation